लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर, मराठी बातम्या

Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News

विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | Chemical coating on Vitthal idol Demand for action against officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 

रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे. ...

विठुराया-रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर वज्रलेप होणार; का करतात अन् आतापर्यंत कितीदा केली? वाचा - Marathi News | vajralep will be applied on the idols of vitthal rukmini murti know why is it done and how many times has it been done so far | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुराया-रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर वज्रलेप होणार; का करतात अन् आतापर्यंत कितीदा केली? वाचा

Vitthal Rukmini Murti Vajralep: आषाढी एकादशी यात्रेपूर्वी वज्रलेप करण्याचे नियोजन मंदिर समितीचे आहे. ...

माघी यात्रा पावली, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची बक्कळ कमाई झाली; भाविकांनी दिले कोट्यवधीचे दान - Marathi News | pandharpur vitthal rukmini pandharpur get income of 3 crore 3 lakh rupees from devotees donation in maghi yatra 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी यात्रा पावली, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची बक्कळ कमाई झाली; भाविकांनी दिले कोट्यवधीचे दान

Vitthal Rukmini Pandharpur Magh Yatra 2025: वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी माघी यात्रा नुकतीच झाली. ...

देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी - Marathi News | terrible accident of a mini bus going to Pandharpur for Devdarshan three killed 13 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी

कंटेनर राँगसाइडवर जाऊन एका मिनी ट्रॅव्हल बसला धडकल्याने हा अपघात झाला. ...

Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन - Marathi News | Maghi Yatra Pandharpur : Good news for farmers; Eighteen hour darshan of Panduranga on Maghi Ekadashi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन

माघ एकादशी यात्रेला सुमारे ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरात येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय? - Marathi News | now newly married couple will get direct darshan in pandharpur vitthal rukmini mandir without any queue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh participated in the march in Pandharpur and demanded justice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले. ...

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार - Marathi News | Important news for Warkari Crowd management will be done in Pandharpur Wari AI will be used | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार

यासाठी २ कोटी निधीची मागणी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.  ...