लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News

अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती - Marathi News | Oh my... Even God's work is not done properly! Despite spending Rs 50 crores in three years, the roof of the Vitthal-Rukmini temple still leaks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, मध्ये गळती लागल्याने कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये - Marathi News | Vitthal Rukmini's image is filled with donations; the temple received crores of rupees on Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. ...

Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: On the second day of Ashadhi, the old people take darshan of Lord Vithoba; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

Ashadhi Ekadashi 2025 Vitthal Rukmini Darshan: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज सोमवारी ७ जुलै रोजी शिळ्या विठोबाची भेट का घ्यावी ते जाणून घ्या. ...

आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi special rangoli, simple and easy viththal rangoli designs for ashadhi Ekadashi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या!

Ashadhi Ekadashi Special Rangoli, Viththal Rukhmini Easy Rangoli Designs: ...

१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा? - Marathi News | ashadhi ekadashi 2025 it used to take 15 hours but now you can take vitthal darshan in just 5 hours lakhs of devotees in pandharpur | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला काही दिवस असले, तरी आताच्या घडीला पंढरपुरात लाखो भाविक आले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाल्याने आनंद, समाधान व्यक्त केले जात आहे. ...

उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम - Marathi News | Discharge from Ujani and Veer dams continues; Temples in Pandharpur remain under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या मजल-दरमजल करीत पंढरीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात आषाढीचा माहोल तयार झाला आहे. ...

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत  - Marathi News | Free food for all ST employees coming for passenger service on Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये असलेल्या आणि येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत असेल, अशी घोषणा केली.  ...

‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा - Marathi News | 'There is no such place, God is standing and meeting'; Sant Dnyaneshwar's palanquin was seen in Solapur district, devotional ceremony was seen in Dharmapuri | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा

Pandharpur wari 2025 marathi: विठ्ठू माऊलीच्या भेटीसाठी लाखो वारकरी सध्या पंढरपुरच्या दिशेने निघाले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात पोहचली. ...