लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर पालखी सोहळा

पंढरपूर पालखी सोहळा

Pandharpur palkhi sohala, Latest Marathi News

‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा - Marathi News | 'There is no such place, God is standing and meeting'; Sant Dnyaneshwar's palanquin was seen in Solapur district, devotional ceremony was seen in Dharmapuri | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा

Pandharpur wari 2025 marathi: विठ्ठू माऊलीच्या भेटीसाठी लाखो वारकरी सध्या पंढरपुरच्या दिशेने निघाले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात पोहचली. ...

आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर - Marathi News | 'This' family from Pandharpur makes a turnover of crores by selling churmure during Ashadhi Wari; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. ...

लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव - Marathi News | Article: Ashadhi Wari: A Science-Based Festival why pandharpur wari is celebrated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

Pandharpur Wari: तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. ...

Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं! - Marathi News | Ashadhi Wari: Wari does not just mean walking to Pandharpur, but rather walking the path to Vaikuntha with your own body! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!

Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ! ...

Ashadi Yatra 2025 : आषाढी यात्रेनिमित्त पांडुरंगाचे २४ तास दर्शन कधीपासून? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ashadi Yatra 2025 : From when will the 24-hour darshan of Panduranga be held on the occasion of Ashadhi Yatra? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Yatra 2025 : आषाढी यात्रेनिमित्त पांडुरंगाचे २४ तास दर्शन कधीपासून? जाणून घ्या सविस्तर

Ashadi Yatra 2025 आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना श्री देव विठ्ठलाचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी २४ तास दर्शनव्यवस्था उपलब्ध होणार आहे. ...

यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This year, Mauli will depart for Ashadhi Wari on June 19; Where and when will stay? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Wari 2025 यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. ...

जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू! - Marathi News | The palanquin of Sant Tukaram Maharaj and Dnyaneshwar Maharaj starts its return journey from Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता... म्हणत मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू!

 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत.  ...

Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान - Marathi News | Ashadi Ekadashi: On the occasion of Ashadi Ekadashi, this Varkari couple got the honor of Vithuraya Mahapuja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान

आषाढी एकादशीनिमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा Ashadi Ekadashi Mahapuja 2024 बुधवारी पहाटे सपत्नीक पार पडली. ...