जगद्गुुरू संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बारामतीकडे रवाना झाला. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरो ...
यवत (ता. दौंड) येथील मुक्काम संपवून संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्यानंतर वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात वारक-यांचा पाहुणचार व सेवा तेथील कलाकार मंडळींनी केली. ...
‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. ...
‘माझिया वडिलांची मिरासि गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा।’ हा अभंग होऊन दुपारी ठीक दीड वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी बाहेर पडली. ...
विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेला संत तुकाराममहाराज पालखी सोहळा वारीतील सहाव्या मुक्कामी यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. ...