लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! ...
सोलापूर :परंपरेनुसार आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना देण्यात येणारी सुट्टी यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रद्द केली़ आहे़ वार आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात येतात़ या वारकºयांना सेवासुविधा पुरविण्य ...
२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर व ...