ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. ...
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला काही दिवस असले, तरी आताच्या घडीला पंढरपुरात लाखो भाविक आले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाल्याने आनंद, समाधान व्यक्त केले जात आहे. ...
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये असलेल्या आणि येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत असेल, अशी घोषणा केली. ...
सोलापूर जिल्ह्यात नीरा नदीत पादुका स्नान होण्यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका वारकरी तरुण बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...