राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. Read More
Pandharpur Election Results 2021: निवडणूक निकालाच्या या धामधुमीत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. तत्पूर्वी भाजपाकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र सुरू झालं आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट होऊ लागल्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया निकालावर येत आहेत. यात भाजपाने आता राष्ट्रवादी नेत्यांना टोला लगावला आहे. ...
Pandharpur Election Results : भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच 38 वी फेरी अजून बाकी आहे. ...
भाजपा उमेदवार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी निवडणूक निकालानंतर वाड्यावर गप्पा मारल्या. यावेळी, परिचारक यांच्याकडून आवताडेंचं अभिनंदनही करण्यात आलं. ...
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. ...