जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबी ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा ...
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचा ...
येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात ...