पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती काँग्रेसचाच होईल हे स्पष्ट आहे. पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे नऊ तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले होते. सभापतीपदी होमराज कापगते यांची निवड होण्याची शक्यता असून उपसभापती म्हणून महिला ...
चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक त ...
मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६व ...
पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबी ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा ...