पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबी ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा ...
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचा ...