गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार! ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. ...
इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल. ...
पनामा रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्यांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांना जास्त दु:ख झाले नाही. ...