‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमातून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ...
आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्याने कधीच व्यवसायिक रंगभूमीवर काम केले नव्हते. पण पहिल्यांदाच तो व्यवसायिक नाटक करत आहे. ...
पल्लवीच्या नवीन नाटकाचे नाव WHY So गंभीर असे असून नाटकात तिच्यासोबत आरोह वेलणकर मुख्य भूमिकेत आहे. गांभीर्यानं घ्यावं असं विनोदी नाटक अशी या नाटकाची टॅगलाइन आहे. ...
आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. ...