लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

पालघर जिल्ह्यात भातलावणीची लगबग, कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळेनात - Marathi News | Paddy planting in Palghar district, worker not available due to corona crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात भातलावणीची लगबग, कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळेनात

वाडा/पारोळ : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच गावपाड्यांमध्ये भातपिकाच्या लावणीला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली ... ...

पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ - Marathi News | Four drowned in three incidents in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

पालघर जिल्ह्यात विविध तीन घटनांत चौघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

जव्हारचा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा ‘काळ’ , पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्थाच नाही - Marathi News | there is no security at the tourist spot in javhar waterfall | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारचा धबधबा ठरतोय हौशी पर्यटकांचा ‘काळ’ , पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्थाच नाही

काळमांडवी धबधबा परिसरात फिरायला गेलेले जव्हारमधील दोन तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरून पडले. तर त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य ३ तरुणांसह ते दोघे असे एकूण ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना २ जुलै रोजी घडली होती. ...

संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | The roar of the sea waves with the constant stream, the atmosphere of fear among the citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...

मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार - Marathi News | Heavy rains slow down Mumbai's speed, heavy in Thane too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार

कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, गिरगाव, दादर, माहिम, वरळीसह सायन, माटुंगा, विलेपार्ले, मरोळ, अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकीनाका, पवई, घाटकोपर, विद्याविहार, बोरीवली, कांदिवली, भांडुप या परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. ...

coronavirus: गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांना कोरोना, बोर्डी पंचक्रोशीत फैलाव, रुग्णसंख्या ११७ वर - Marathi News | coronavirus: Corona virus spread in Bordi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांना कोरोना, बोर्डी पंचक्रोशीत फैलाव, रुग्णसंख्या ११७ वर

गुजरातच्या औद्योगिक वसाहतीत जाणा-या कामगारांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन संक्रमित रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती अखेर खरी ठरली असून १ ते ४ जुलैदरम्यान बोर्डीत ५, रामपूर आणि चिखले येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यानंतर त ...

पालघर न.प.ला लाखोंचा तोटा, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना । थकबाकीची रक्कम मिळत नसल्याची तक्रार - Marathi News | Loss of lakhs to Palghar NP, regional tap water supply scheme. Complaint of non-receipt of arrears | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर न.प.ला लाखोंचा तोटा, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना । थकबाकीची रक्कम मिळत नसल्याची तक्रार

पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो. ...

मुंबापुरीत कोसळधार; गेल्या ३ तासांत पडला १५६ मिलीमीटर पाऊस  - Marathi News | Kosaldhar in Mumbai; 156 mm of rain fell in last 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत कोसळधार; गेल्या ३ तासांत पडला १५६ मिलीमीटर पाऊस 

हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरु केला. ...