Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त फेटाळलं असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेतली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे. ...
पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ...