लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा - Marathi News | Pikvima: Insurance of 50 thousand for paddy crop is available for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा

फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...

Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | Palghar: 16 people trapped in flood water rescued by NDRF and fire brigade | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका

Palghar News: मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते.  ...

शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती - Marathi News | Child marriage problem serious in Palghar 2462 pregnant under 19 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

पालघरमध्ये बालविवाहाची समस्या गंभीर; मातामृत्यूचा वाढता धोका ...

दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट - Marathi News | in mumbai waiting for big rains water crisis in several areas of mumbai thane and palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट

जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. ...

पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा - Marathi News | Minor pregnant mother dies in Palghar Crime against husband, mother-in-law, father-in-law, parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा

उपचारादरम्यान अल्पवयीन आईसह पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला ...

Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या - Marathi News | Monsoon has come, eat healthy wild vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या

पावसाळा सुरु झाला की, रानमाळावर व जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. रानभाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. ...

तारापूर एमआयडीसीत नागरिकांच्या जिवाशी खेळ ! - Marathi News | Playing with the lives of citizens in Tarapur MIDC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसीत नागरिकांच्या जिवाशी खेळ !

१३ सप्टेंबर २०१९च्या शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या महसुलातून ५० टक्के निधी एमआयडीसीकडे गोळा करून त्यातून घनकचरा प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. ...

Vadhavan Port महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बारमाही बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Union Cabinet approves construction of perennial port at Vadhavan in Palghar district of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vadhavan Port महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बारमाही बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे ७६,२०० कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास मंजुरी दिली. ...