नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील-पिंपळे, आघाडीच्या डॉ. उज्वला काळे आणि सेना बंडखोर अपक्ष उमेदवार अंजली पाटील यांच्यात काटे की टक्कर रंगणार आहे. ...
अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून जवळ जवळ राजकीय वर्तळातील उमेदवारांची निश्चिती होताना दिसत आहे़ ...
लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. ...
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली आहे... ...
पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून नगराध्यक्षपदाच्या युतीच्या उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील यांसह अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये तळ ठोकला आहे. ...
पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. ...
तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. ...