युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ...
निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून अन्य पक्षांतून आयात केलेले उमेदवार यश देऊन जातात, पण मतदारांना दरवेळी ते पसंत पडतेच असे नाही, हा धडा पालघर नगरपरिषदेच्या निकालाने युतीचे नेते आणि उमेदवारांना घालून दिला. ...
पालघर नगरपरिषदेवर २००४ पासून वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेने आताही एकहाती बहुमत मिळवत तेथील आपले वर्चस्व कायम असल्याचे आजच्या नगरपरिषदेच्या मतमोजणीतून दाखवून दिले. ...
लोकसभेआधीचा ‘सराव’ म्हणून पाहिल्या गेलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ६७.५७ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांनी पाठ फिरविल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट होता. ...
लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर काँग्रेसने ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत पालघरची जागा बविआला सोडल्याचे जाहिर केले. ...