भापजापाचे रक्त भेसळीचे, नासके आहे, तर शिवसेनेचे रक्त भगव्याचे आहे. असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथे श्रीनिवास वानगा यांच्या प्रचारादम्यान केला. ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत... ...
विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्ह ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे नेते बिशप हाऊसला भेट देऊन आर्च बिशप फेलिक्स मच्याडो यांच्याशी संपर्क साधत आहेत. ...
ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवृत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावा ची माणसे आहेत, असे उदगार शिवसेना पक्ष प्रमुख ...
सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल. ...