आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत. ...
मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले. ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
पालघर पोटनिवडणुकीत भाजपा - शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या ‘आॅडिओ क्लिप’ वरून आमनेसामने आले आहेत. १४ मिनिटांची ही क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. ...
साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ...
पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकी करिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ ...