लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पलक तिवारी

Palak Tiwari latest news, फोटो

Palak tiwari, Latest Marathi News

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.
Read More
Palak Tiwari : "मी माझ्या आईशी..."; पलक तिवारी कोणाला करतेय डेट, का आली चेहरा लपवण्याची वेळ? - Marathi News | Palak Tiwari was afraid to mother Shweta Tiwari because of photo leak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी माझ्या आईशी..."; पलक तिवारी कोणाला करतेय डेट, का आली चेहरा लपवण्याची वेळ?

Palak Tiwari : कमी वयातच पलक खूप लोकप्रिय झाली आहे. ...

Shweta Tiwari : "मला दुसरी मुलगी नको"; पलकच्या 'या' कृतीने घाबरली श्वेता तिवारी? - Marathi News | Shweta Tiwari scared of palaks action said dont want second daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला दुसरी मुलगी नको"; पलकच्या 'या' कृतीने घाबरली श्वेता तिवारी?

Shweta Tiwari : श्वेताच्य़ा एका जुन्या विधानाची आता पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. ...

इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट - Marathi News | ibrahim ali khan shared shirtless photo palak tiwari commented | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट

इब्राहिम आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. ...

Palak Tiwari : "मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते"; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | when palak tiwari said she was not ready for mom shweta tiwari pregnancy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते"; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं

Palak Tiwari And Shweta Tiwari : श्वेता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा पलक १५ वर्षांची होती. ...

Hotness Overloaded! पलक तिवारीचा सुपरहॉट अंदाज, व्हेकेशनचे Photos चर्चेत! - Marathi News | Palak Tiwari shares hot and bold photos from her Maldives vacation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Overloaded! पलक तिवारीचा सुपरहॉट अंदाज, व्हेकेशनचे Photos चर्चेत!

पलक तिवारीचे सुपरहॉट फोटो चर्चेत आले आहेत. ...

कोण आहे ही हॉट मुलगी? सैफ अली खानच्या लेकाला करतेय डेट, आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | shweta tiwari daughter palak tiwari shared maldives hot photos actress is dating imbrahim ali khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ही हॉट मुलगी? सैफ अली खानच्या लेकाला करतेय डेट, आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

फोटोत दिसणारी ही हॉट मुलगी लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैफ अली खानचा लेक इब्राहिम खानबरोबर तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

"श्वेता तिवारी इतकी सुंदर नाही..", आईसोबत केलेल्या तुलनेवर पलकने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन - Marathi News | "Shweta Tiwari is not that beautiful..", Palak's reaction to her comparison with her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"श्वेता तिवारी इतकी सुंदर नाही..", आईसोबत केलेल्या तुलनेवर पलकने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

Shweta Tiwari and Palak Tiwari : पलक तिवारीची तुलना तिची आई आणि टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत केली जाते. यावर 'किसी का भाई किसी जान' अभिनेत्रीने आपले मत व्यक्त केले आहे. ...

वयाच्या १८व्या वर्षी लग्न, २०व्या वर्षी पहिल्यांदा बनली आई, दोन वेळा घटस्फोट, आता जगतेय एकाकी आयुष्य - Marathi News | Married at 18, became a mother for the first time at 20, divorced twice, now living a lonely life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १८व्या वर्षी लग्न, २०व्या वर्षी पहिल्यांदा बनली आई, दोन वेळा घटस्फोट, आता जगतेय एकाकी आयुष्य

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जगात खूप नाव कमावले आहे, परंतु त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्यावसायिक आयुष्यात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक ...