Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे. Read More
Palak Tiwari Opened Up: पलक तिवारीने फार कमी वेळात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने आई श्वेता तिवारीच्या दोन लग्नांबाबत मोकळेपणाने सांगितले. ...
Palak tiwari: पलक आणि इब्राहिम यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, पलकने या चर्चांवर मौन सोडलं. ...