शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट

फिल्मी : तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल, श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

फिल्मी : Palak Tiwari : मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : सैफ अली खानच्या लेकाने पापाराझींपासून लपवला चेहरा, 'या' हॉट अभिनेत्रीसोबत साजरा केला न्यू इयर

फिल्मी : Hotness Overloaded! पलक तिवारीचा सुपरहॉट अंदाज, व्हेकेशनचे Photos चर्चेत!

फिल्मी : कोण आहे ही हॉट मुलगी? सैफ अली खानच्या लेकाला करतेय डेट, आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : एक माणूस म्हणून तो..., इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

फिल्मी : माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती... श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

फिल्मी : लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, मला भीती वाटते...

फिल्मी : Video: इब्राहिम अली खानला चीअर करताना दिसली पलक तिवारी; पापाराझींना पाहताच लाजली