लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पलक तिवारी

Palak Tiwari latest news, मराठी बातम्या

Palak tiwari, Latest Marathi News

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.
Read More
पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला... - Marathi News | ibrahim ali khan first time reacted on if he is dating palak tiwari says she is sweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...

पलक तिवारीबद्दल इब्राहिमची पहिल्यांदाच प्रतिक्रिया ...

पैशांसाठी आंधळा झाला होता श्वेता तिवारीचा नवरा राजा चौधरी, मुलगी पण झाली नकोशी - Marathi News | Shweta Tiwari's husband Raja Chaudhary was blinded by money, his daughter also became unwanted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैशांसाठी आंधळा झाला होता श्वेता तिवारीचा नवरा राजा चौधरी, मुलगी पण झाली नकोशी

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. पहिल्यांदा राजा चौधरी आणि नंतर अभिनवसोबतचे लग्न तुटल्यानंतर, श्वेता एकट्याने तिच्या दोन मुलांचे संगोपन करत आहे. ...

हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका - Marathi News | trailer of the movie Bhootni Sanjay Dutt mouni roy sunny singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या भूतनी सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय (sanjay dutt) ...

"तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल", श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर - Marathi News | "Your daughter will marry 5 times", Shweta Tiwari had to listen to the taunts, gave a befitting reply to the trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल", श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दोनदा लग्न केले. पण ते अपयशी ठरले. श्वेताने आपल्या मुलांना एकटीने वाढवले ​​आहे. ...

सैफ अली खानच्या लेकाने पापाराझींपासून लपवला चेहरा, 'या' हॉट अभिनेत्रीसोबत साजरा केला न्यू इयर - Marathi News | Ibrahim Ali khan and Palak Tiwari back in mumbai after celebrating new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या लेकाने पापाराझींपासून लपवला चेहरा, 'या' हॉट अभिनेत्रीसोबत साजरा केला न्यू इयर

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम सध्या तरुणींचा क्रश आहे. ...

"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य - Marathi News | Palak tiwari talks about her relationship with Ibrahim ali khan for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

या मुलाखतीत पलक इब्राहिमविषयी बरंच काही बोलली आहे. ...

"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन - Marathi News | "Due to the journey in my life, she..." Palak Tiwari's childhood was ruined due to the breakup of Shweta Tiwari's marriage? The actress left her silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

Shweta Tiwari And Palak Tiwari : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. पलकने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..." - Marathi News | Shweta Tiwari speaks on rumours of her daughter Palak dating Ibrahim Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..."

श्वेता तिवारीला लेकीची काळजी; म्हणाली, 'कोण जाणे किती...' ...