लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान निवडणूक

पाकिस्तान निवडणूक, मराठी बातम्या

Pakistan elections, Latest Marathi News

'इम्रान खान लष्कराचा बाहुलाच' - Marathi News | 'Imran Khan is the arm of the Army' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इम्रान खान लष्कराचा बाहुलाच'

ज्येष्ठ लष्करी तज्ज्ञांचे मत ...

इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक - Marathi News | Imran Khan does not get majority; Most seats only | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

लष्कर व आयएसआयचा वाढेल हस्तक्षेप ...

Pakistan Election : 'कप्तान' इम्रान खानला सल्ला देतानाही शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Pakistan Election Shiv Sena taunts Narendra modi while pointing at the challenges to Imran Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pakistan Election : 'कप्तान' इम्रान खानला सल्ला देतानाही शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला

Pakistan Election : 'अच्छे दिन'चे हाडूक कसे गळ्यात अडकते हे इम्रानला सत्तेच्या काटेरी खुर्चीवर बसल्यावरच कळेल, अशा शब्दांत शिवसेनेनं पाकिस्तानचे नवे 'कप्तान' इम्रान खान यांची शाळा घेतली आहे. ...

इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच - Marathi News | Imran Khan's victory is a problem for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

अतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव ...

Pakistan Election Results: निवृत्ती, पुनरागमन अन् थेट वर्ल्ड कप विजय... इम्रान खानने घडवला होता चमत्कार - Marathi News | Pakistan Election Results: Retirement, comeback and live World Cup victory ... Imran Khan was a miracle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pakistan Election Results: निवृत्ती, पुनरागमन अन् थेट वर्ल्ड कप विजय... इम्रान खानने घडवला होता चमत्कार

Pakistan Election Results: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत आजी-माजी क्रिकेटपटूंची इम्रान यांनाच पसंती होती आणि अपेक्षेप्रमाने इम्रानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर इम्रान खानचे विराजमान होणे हे जवळपास निश्चितच आहे. ...

Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!   - Marathi News | Pakistan Election Results: Imran Khan: Pakistan's captain to Wazir-e-Azam! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!  

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ...