पैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याने माहूरला पाणीपुरवठा करणारी नळयोजना बंद पडल्याने गेल्या २० दिवसांपासून शहरात निर्जळी असून नगरपंचायतने ११ लाख रुपये भरुन उच्चपातळी बंधाऱ्यातून सोडवून घेतलेले पाणी नदीपात्रातच जिरले. ...
माहूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी दिगडी साकूर येथील बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची गरज आहे, असे झाले तर माहूरसह २५ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती व जनावरांच्या पाण्याचीही समस्या सुटू शकते. ...