पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर आँखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. Read More
Shatrughan Sinha: सोनाक्षी सिन्हाच्या लग्नावरुन नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत त्यांच्या जवळच्या व्यक्तीने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ...
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा करून कंगना राणौतने नुकतीच खळबळ माजवली होती. तिच्या या खुलाशावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी जाम बिथरले होते. ...
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अत ...
कंगनाने क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्णिका यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला. ...
गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. ...