Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, फोटोFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांना ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतील हवाई दलाने ...
Operation Mahadev : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे लष्करासाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. मात्र पहलग ...
Operation Mahadev: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी राबवण्यात आले ऑपरेशन महादेव! ...
India - Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानचा पराभव इतका मोठा आहे की तो लपवणे शक्य नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पारंपरिक शत्रूसोबतच तुर्कीदेखील हरला आहे. ...
Pahalgam Terror Attack: महिना उलटून गेला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि इतर सुरक्षा दले जंग जंग पछाडत आहेत. मात्र या दहशतवाद्यांचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे हे ...