Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Farooq Abdullah News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक ... ...
Rahul Gandhi Meet Shubham Dwivedi Father : पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. ...
केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहील, असं सांगण्यात आले आहे. ...