Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. ...
Pahalgam attack 2025: पहलगामपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी मृत्यूचं तांडव घातलं. २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्याच ठिकाणचा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आलाय. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा फोटो घेणाऱ्या एका महिलेले सनसनाटी दावा केला आहे. तपास यंत्रणांनी ज्या दहशतवाद्याचे स्केच प्रसिद्ध केले होते. त्या दहशतवाद्यासोबत आमचं भांडण झालं होतं, असा दावा एकता ...
Pahalgam Terror Attack Government Meeting: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेत अशी कोणती चूक झाली की, दहशतवाद्यांचं फावलं, याबद्दल सरकारने माहिती दिली. ...