Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. तर प्रभासच्या फौजी सिनेमावरुनही वाद सुरू आहेत. अशातच सुनील शेट्टीचा आगामी सिनेमा 'केसरी वीर'च्या निर्मात्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी आपलं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली असून, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक ...
India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांसह जगभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र या हल्ल्याबाबत दिले ...
India vs Pakistan War: भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती. ...
जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत. ...