Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Cyber Crime News: पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्यामुळे एकीकडे देशात दु:ख आणि संतापाची भावना आहे. तर दुसरीकडे अशा प्रसंगातही काही लोक फसवणुकीसारखी कृत्ये करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अशीच एक घटना समोर आली आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत लॉज आणि हॉटेल मालक/चालक यांच्यासाठी एक नियमावली तयार केली आहे ...
Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: अनेक तास बेशुद्धावस्थेत होतो. स्थानिकांनी मला तेथून बाहेर काढले. लष्करांच्या जवानांनी प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचार सुरू होते, असे या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल ...