लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक - Marathi News | pahalgam terror attack karnataka minister bz zameer ahmed khan says we are hindustanis and if modi amit shah and central govt let me i am ready to go to battle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, कर्नाटकातील मंत्र्यांनी थेट पाकिस्तानाशी दोन हात करायची तयारी असल्याचे म्हटले आहे. ...

“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized again central govt over pahalgam terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका

Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR - Marathi News | fir against singer Sonu Nigam for compare fan song demand to pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

सोनू निगमने भर कॉन्सर्टमध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करुन असं काय केलं की गायकाविरोधात FIR दाखल करण्यात आला, जाणून घ्या सविस्तर (sonu nigam) ...

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या - Marathi News | Pakistan is suffering for feeding terrorists they shot my mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी ...

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक - Marathi News | Pakistan PM Shahbaz Sharif's YouTube channel banned in India, minister's X account also blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले.  ...

भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी - Marathi News | Major reshuffle in Indian Army A blow to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

आर्मीचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची उत्तर कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ (जीओसी - इन - सी) या पदावर बदली करण्यात आली आहे. ...

भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले - Marathi News | Pakistan's cyber war against India, 1 million attacks in a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे. ...

पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा - Marathi News | Fighter jets will take off from Ganga Expressway to respond to Pakistan; Landing drill successful: Historic milestone in country's defense preparedness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील गंगा एक्स्प्रेसवेवर भारतीय हवाई दलाने शुक्रवारी 'लँड अँड गो' सरावास सुरुवात केली. ...