लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ - Marathi News | CRPF jawan who married a Pakistani woman was dismissed Munir Ahmed had hidden the information from the armed forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ

पाकिस्तानी महिलेशी विवाह करणाऱ्या कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध सीआरपीएफने बडतर्फीची कारवाई केली आहे. ...

अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक - Marathi News | Pahalgam Terrorist Attack one more arrested in assam defending supporting Pakistan total 37 jailed Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक

Pahalgam Terrorist Attack, India vs Pakistan: पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू असल्याची दिली माहिती ...

मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप - Marathi News | Kashmir Pahalgam Attack Mehbooba Mufti used to visit the homes of terrorists says Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रत्युत्तर देताना फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर आरोप केला आहे. ...

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा - Marathi News | Chief Minister Omar Abdullah met Prime Minister Modi for the first time after the Pahalgam terror attack, the discussion lasted for almost 30 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा

Omar Abdullah Meets PM Modi: मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पंतुप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली... ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध - Marathi News | Pahalgam terror attack strongly condemned by various marathi speaking NRI groups in Gulf countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध

Gulf Countries condemned Pahalgam Terrorist Attack: मराठी अनिवासी भारतीय संघटनांनी ‘डिजिटल एकत्रीकरण बैठक’ घेत मांडली भूमिका ...

"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान - Marathi News | Jammu Kashmir farooq abdullah over pahalgam attack pakistan over indus waters treaty against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. ...

"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा - Marathi News | Will not spare those who help terrorists take strict and decisive action says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. ...

पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला - Marathi News | India stopped trade with Pakistan banned all goods coming from the neighboring country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला

भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. ...