लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले - Marathi News | India-Pakistan Tension: India's big blow to Pakistan, water from Baglihar Dam on Chenab River stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

India-Pakistan Tension : झेलम नदीवरील किशनगंगा धरणाबाबतही असाच निर्णय घेतला जाऊ शकतो. ...

“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said i am afraid for this country now and is the shutting down a youtube channel called revenge of pahalgam terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत

Sanjay Raut News: इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, अशी विचारणा संजय राऊतांनी करत केंद्र सरकारवर टीका केली. ...

स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान - Marathi News | India vs Pakistan Tension: Got a chance to prove ourselves; We are ready for war; Statement of Pakistan Navy Chief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात असल्याचं समोर आले ...

पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान - Marathi News | Pakistan does not have ammunition to fight India country will not be able to survive even for 4 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान

अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडे भारताशी लढण्यासाठी दारूगोळा नसल्याचे समोर आलं आहे. ...

"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले - Marathi News | CRPF gave permission to marry Pakistani woman says Jawan Munir Ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करत सीआरपीएफने जवानाला बडतर्फ केले आहे. ...

अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक - Marathi News | 2 Pakistani spies arrested in Amritsar; leaked confidential information of Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक

ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.  ...

"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच - Marathi News | If the war escalates I will leave the country and go to England says Sher Afzal Khan Marwat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी नेत्याने केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ...

पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक - Marathi News | India-Pakistan Tension: Pakistan fears India; President calls for urgent special session of Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

संसदेच्या या विशेष अधिवेशनात सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील. त्यात इमरान खान यांच्या PTI पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे आहे. ...