Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Lieutenant Vinay Narwal Wife Himanshi: पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम आणि काश्मिरींबद्दलच्या विधानामुळे शहीद विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीला ट्रोल करण्यात आलं आहे. ...
हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले. ...
Pahalgam Attack News: जम्मू आणि काश्मिरातील तुरुंगांवर हल्ला होण्याचा सावधगिरीचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही केंद्रशासित प्रदेशातील तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...