माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
पहलगाम दहशतवादी हल्ला: २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...
पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे. ...