Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
७ मे २०२५ रोजी भारतातील २४४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नागरी संरक्षण मॉक ड्रिल होणार आहे.यामध्ये ब्लॅकआउट सायरन, नागरी प्रशिक्षण, छलावरण आणि निर्वासन यासारखे सराव होणार आहेत. ...
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायलनंतर रशियाचेही मिळाले पाठबळ; कोणतीही तडजोड न करता दहशतवादाविरुद्ध लढण्यावर भर, निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल केले दु:ख व्यक्त ...
Pakistan News: बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये ...