Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack : राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे. ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. ...
War Mock Drill in Maharashtra: २४४ सिविल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल ...
Pakistani Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत. ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. ...