Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
China And Pakistan In UN: बाहेरून भारताविरोधात समर्थन असल्याचे दाखवत असलेला चीन संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीत पाकिस्तानच्या बाजूने काहीच बोलला नसल्याचे सांगितले जात आहे. ...
India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पा ...
Mock Drill : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (७ मे) देशभरात मॉकड्रिल होणार आहे. ...
India Pakistan Tension : भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. पाकिस्तान कुणाकडून मदत घेतोय, त्यांची नौसेना काय करते, या सगळ्यावर भारताचं लक्ष आहे. ...