Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Former Army Chief Manoj Naravane on Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी 'अभी पिक्चर बाकी है...' म्हणत त्यांचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. ...
MNS Chief Raj Thackeray Reaction On Operation Sindoor: पर्यटनस्थळी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, त्यांना शोधून बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Indian Army operation sindoor in Pakistan: दहशतवाद्यांची अड्डे नसल्याचे दावे करणाऱ्या पाकिस्तानचा भारताने बुरखा फाडला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ऑपरेशन सिंदूर आखले आणि दहशतवाद्यांवर मोठा प्रह ...