Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो. ...
Eknath Shinde And Operation Sindoor : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ...
Operation Sindoor Masood Azhar: पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. तुम्ही पाहिलेत का? ...