महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला FOLLOW Pahalgam terror attack, Latest Marathi News काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor: शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ...
Operation Sindoor :पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे. ...
Share Market : बुधवारी भारतीय बाजारांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली. ...
Sofiya Qureshi Vyomika Singh Operation Sindoor: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. ...
अभिनेते सयाजी शिंदे यांनी मॉक ड्रीलविषयी भाष्य केलं आहे. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे (sayaji shinde) ...
Operation Sindoor Video : 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. ...
operation sindoor missile : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर SCALP क्षेपणास्त्रे, हॅमर बॉम्ब आणि कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. या शस्त्रांची किंमत लाखो-कोटींमध्ये आहे. ...