लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी - Marathi News | After Operation Sindoor wife of martyred naval officer Vinay Narwal has demanded that the operation continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

ऑपरेशन सिंदूरनंतर शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीने कारवाई सुरुच ठेवण्याची मागणी केली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती! - Marathi News | What's next after 'Operation Sindoor'? A big strategy will be decided in today's all-party meeting! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!

भारताने ऑपरेशन सिंदूर करून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे - Marathi News | operation sindoor action did not give me much satisfaction Kill the pahalgam terrorists who attacked - Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल ...

“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut said we wanted the action to be taken within 24 hours after pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: पहलगाम हल्ल्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही सर्वपक्षीय बैठक होत असून, त्याला ठाकरे गटाचे नेते जाणार आहेत. ...

'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण... - Marathi News | Operation Sindoor: Dinesh Kumar martyred in Pakistani firing, had called his friend at 10.30 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातील लांस नायक दिनेश शर्मा यांच्या निधनाची बातमी येताच गावात शोककळा पसरली. ...

पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं" - Marathi News | firing by Pakistan civilians killed in Poonch Tejaswini Pandit post on incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं"

पाकिस्तानाकडून पूंछमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. याविषयी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करुन दुःख व्यक्त केलंय ...

कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ - Marathi News | The base of the terrorist Hafiz Saeed was blown up Missile strike wreaks havoc in Muridke Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सेनेनं कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! पाहा व्हिडीओ

Operation Sindoor : भारतीय सेनेच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानातील मुरिदके शहरातील लष्कर-ए-तोयबाचं तळ उद्ध्वस्त केलं आहे. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ...

द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा? - Marathi News | colonel sophia qureshi salary and education know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण?

colonel sophia qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे. ...