Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor : भारतीय सेनेच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानातील मुरिदके शहरातील लष्कर-ए-तोयबाचं तळ उद्ध्वस्त केलं आहे. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ...
colonel sophia qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे. ...
Operation Sindoor: गेली ३ वर्षे रशियाशी सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबलेले नसून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युक्रेनने भारताला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ...
Operation Sindoor Photos: भारताने पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. हे अड्डे भारताने हवाई हल्ला करण्यापूर्वी अवकाशातून कसे दिसत होते आणि हल्ल्यानंतर कसे दिसत आहेत? बघा सॅटेलाईट कॅमेऱ्याने टिपलेले फोटो... ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे भारतात एक परिचित नाव बनलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. ...