Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...
Madhugandha Kulkarni : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर देशभक्तीवर आधारीत पोस्ट शेअर केली आहे. ...
Operation Sindoor: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे. ...
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...