Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack And Hashim Musa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी सैन्याच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली. ...
पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी वापरली तशीच शस्त्रे श्रीनगरनजीकच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. ...
Operation Mahadev : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे लष्करासाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. मात्र पहलग ...
Operation Mahadev: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी राबवण्यात आले ऑपरेशन महादेव! ...