Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला चांगलंच सुनावलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचं कौतुक करुन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय ...
India-Pakistan Tension: भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी तर आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानची पोलखोल केली. ...
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचे बाबा भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जम्मूमध्ये असल्याने त्याने भावुक पोस्ट शेअर करुन वडिलांविषयी काळजी व्यक्त केली आहे ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेसोड उत्तर दिले. यानंतर अमेरिकेने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. ...