लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी? - Marathi News | pakistan midnight surrender what happened behind the scenes for the ceasefire and know why did america mediate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांन ...

पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल - Marathi News | pakistan starts cyber war should not click on these links | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल

ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेला पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.  ...

पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू - Marathi News | pakistan ceasefire violations in the evening 7 Indians killed at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

नांगी टाकल्याचे केले नाटक, युद्धाची खुमखुमी कायम; शस्त्रसंधीनंतर तीन तासांतच आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार, ड्रोन हल्ले ...

“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले - Marathi News | chinese foreign minister wang yi had a phone conversation with indian national security advisor ajit doval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले

Operation Sindoor: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ...

Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी - Marathi News | Pakistan Ceasefire Violations BSF trooper Mohammad Imtiaz martyred in Jammu: BSF trooper killed as Pakistan shelling Seven injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

Pakistan Ceasefire Violation, BSF Mohammad Imtiaz martyred: शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्यानंतरही पाकिस्तानने रात्री पुन्हा सुरु केला गोळीबार ...

Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार - Marathi News | Pakistan broke ceasefire violetions in just four hours drone attacks shelling jammu kashmir blackout | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन; जम्मूमध्ये ड्रोन हल्ले, गोळीबार

India Pakistan Tensions: अनके ठिकाणी स्फोटांचे आवाज, बहुतांश ठिकाणी 'ब्लॅकआऊट' ...

पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..." - Marathi News | Sharad Pawar reaction on India Pakistan Ceasefire decisions amid arising tensions terrorism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानशी युद्धविराम झाल्यानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

Sharad Pawar reaction on India Pakistan Ceasefire : अनेक दिवसांच्या तणावानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली ...

Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा - Marathi News | Wing Commander Vyomika Singh inspirational journey from childhood to indian air force | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा

Wing Commander Vyomika Singh : व्योमिका सिंह यांच्या बालपणाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी आई-वडिलांनी सांगितल्या आहेत. ...