Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. ...
Fake News Alert : पाकिस्तानकडून सोशल मीडियावर भारताशी संबंधित अनेक खोटी माहिती पसरवली जात आहे. 'पीआयबी फॅक्ट चेक' कडून सर्व प्रकारची खोटी माहिती आणि व्हिडिओंचे खंडन केले जात आहे. ...
बलूचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेपासून जवळ बलूचिस्तान क्षेत्र पाकिस्तानसाठी राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे ...
India Pakistan Tensions: ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लापासून दक्षिणेला भूजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. म ...