Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Shreyas Raje : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यावर कवितेच्या माध्यमातून श्रेयस व्यक्त झाला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर ही कविता शेअर केली आहे. ...
Pakistani Youtube Channel Banned: भारत सरकारने पाकिस्तानातील काही युट्यूब चॅनेल्सना दणका दिला आहे. एकूण १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...
India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. ...
अभिनेता इमरान हाश्मीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे, याविषयीही बेधडक वक्तव्य केलंय. काय म्हणाला इमरान? जाणून घ्या (emraan hashmi) ...
India vs Pakistan war: तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला एलओसीवर टक्कर देणार आहे. पाकिस्तानी आणि तुर्कीच्या सुत्रांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. ...